अभिनेता गश्मीर महाजनीने मुलगा व्योमबरोबर डान्स करताना व्हिडिओ शेअर केलाय.यात व्योम सेम बाबा सारखा डान्स करतो आहे. Watch this video to know more. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor - Omkar Ingale.